Sunday, 28 July 2013

लग्न जमविण्याचा राजमार्ग !!!

II लग्नाच्या गाठी  II
महारष्ट्रातील अग्रगण्य ब्राह्मण वधू-व सूचक संस्था
सुस्वागतम !!!
सौ.वृषाली आणि राहूल शिरवाडकर संचलित II लग्नाच्या गाठी  II ह्या महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्राह्मण वधू-वर सूचक संस्थेतर्फे आपले सहर्ष स्वागत.
आमच्या संस्थेची ठळक वैशिष्ठे

·         लग्नाच्या गाठी संस्थेत सर्व शाखीय ब्राह्मण समाजातील  उच्चशिक्षित,अल्पशिक्षित अश्या सर्व स्तरातील विवाहोतुस्क तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी होत असते.
·         आमच्या शुभमंगल योजने अंतर्गत नावनोंदणी केलेल्या सभासदांना त्यांच्या अपेक्षनरूप व गुणमेलन करून निवडक स्थळांची यादी संपूर्ण माहिती सह दरमहिन्याला कुरियर द्वारे घरपोहोच पाठवितो.
·         आमच्या संस्थेच मुखपत्र असणाऱ्या “लग्नाच्या गाठी “ या लोकप्रिय विवाहविषयक मासिकातून देखील आपली माहिती प्रसिध्द करण्यात येते.
·         आमच्या www.lagnachyagathi.com ह्या संकेत स्थळावरून वधू-वर संशोधनाची सुविधा उपलब्ध होते.
·         याशिवाय आम्ही आपले लग्न लवकरात लवकर जमावे ह्यासाठी आपल्या साठी स्थळांचा पाठपुरावा देखील करतो (आटी लागू).
·         आमच्या संस्थेचा एकमेव उद्देश हा आमच्या प्रत्येक सभासदाचे लग्न जमावे हाच आहे व त्या दृष्टीने आमची संस्था प्रामाणिकपणे सदैव कार्यरत असते.
·         आमच्या विश्वासाहर्य व तत्पर सेवेचा लाभ जास्तीतजास्त विवाहोस्तुकानी घ्यावा हि नम्र विनंती. ·         वधू – वर नावनोंदणी साठी संपर्क :
II लग्नाच्या गाठी II ( महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्राह्मण वधू-वर सूचक संस्था )
 मुख्य कार्यालय : ७८३,रिमझिम ,गोरेराम कॉम्प्लेक्स समोर,गोरेराम लेन,रविवार              कारंजा,नासिक – ४२२००१
फोन नं. ०२५३ – ६५१४८३२.        मोबाईल नं. :९८५००३६२८२

लग्नाच्या गाठीच्या विविध नावनोंदणी योजनांसाठी शुल्क

नावनोंदणी योजनेचे नाव
तीन महिन्यांसाठी
सहा
महिन्यांसाठी
बारा महिन्यांसाठी
शुभ मंगल योजना
रु. ४००.००
रु. ७००.००
रु. १२००.००
ई शुभ मंगल योजना
रु. ५५०.००
रु. १०००.००
रु. १८००.००
कांदे पोहे योजना
कृपया ९८५००३६२८२ वर संपर्क साधावा


आपली माहिती आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन ,कुरियर/पोस्टा मार्फत अथवा ईमेल वर पाठवू शकतात.
नोंदणी शुल्क आपण रोख / डीडी / चेक /ऑनलाईन / मनीऑर्डर स्वरुपात पाठवु शकतात.

आजच नावनोंदणी करा !!! यंदाचा दिवाळसण सासुरवाडीला एकदम दणक्यात !!!